प्रितम मुंडे यांची शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी धडपड - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

NEWS

Breaking

Home Top Ad

LightBlog

Post Top Ad

LightBlog

Saturday, November 2, 2019

प्रितम मुंडे यांची शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी धडपड

दा पावसाळा संपल्यानंतरही पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. यामुळे सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. यासंदर्भात बीड जिल्यातील भाजप खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार पत्र पाठवले आहे.
जिल्ह्यतील शेतकऱ्यांच्या या नुकसानावर कारवाही व्हावी म्हणून प्रितम मुंडे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागातील पिकांचे नुकसान पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज केला आहे.आय लव बीड ने आता बीड मध्ये प्रतेक गावामधील बातम्य आपल्या वेबसाइट वर प्रकाशित करत आहे

तर चला माग आपल्या गावामध्ये बातम्या आय लव बीड बरोबर सर्वा पर्यन्त पोहचवू

बातम्या देण्यासाठी  Submit बटनावर क्लिक करून
No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages