संगमनेर:- रिंकू राजगुरु शुक्रवारी येतेय संगमनेरमध्ये ! - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Wednesday, January 15, 2020

संगमनेर:- रिंकू राजगुरु शुक्रवारी येतेय संगमनेरमध्ये !


संगमनेर महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी ११ वाजता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, एबीबी कंपनीचे अध्यक्ष गणेश कोठावदे, विश्वस्त शरयू देशमुख, युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे.
 हे पण वाचा : - साईबाबा जन्मस्थळ वाद: शिर्डीत कडकडीत बंद, भाविकांची गैरसोय
शुक्रवारी सकाळी ११ वाजता संवाद तरूणाईंशीमध्ये पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, आमदार धिरज देशमुख, आमदार ऋतुराज पाटील, आमदार झिशान सिद्दकी आदींच्या मुलाखती महाराष्ट्रातील आघाडीचा गायक व संगीतकार अवधूत गुप्ते घेणार आहेत.
 हे पण वाचा :  - हिवाळ्यात फिरायला जाताय का ?
सायंकाळी ६.३० वाजता सैराटफेम आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरु व हास्यकलावंत भाऊ कदम, कुशल बद्रिके, चिन्मय उदगीरकर, गायिका कार्तिकी गायकवाड, गणेश पंडित, जुईली जोगळेकर, सायली पराडकर, आकाश हांडे कार्यक्रमात सहभागी होतील.
 हे पण वाचा :  - रॅपलिंग करताना हरिश्चंद्रगडावरील कोकण कड्यावरून पडून प्रसिद्ध गिर्यारोहक अरूण सावंत

Post Bottom Ad

LightBlog
loading...