अल्पवयीन मुलीला पळविले शिवाजीनगर ठाण्यात - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Wednesday, February 5, 2020

अल्पवयीन मुलीला पळविले शिवाजीनगर ठाण्यात


हे पण वाचा :- जनगणनेसाठी शिक्षकांच्या मेमधील सुट्ट्या रद्द


हे पण वाचा :- बीडला येणार राहुल रेखावार


बीड :- शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामसेवक कॉलनी येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याची घटना दि. ३ फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणी आज मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा :- करोना: महाराष्ट्रातील दोघांचा चीनमधून येण्यास नकार


   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर हद्दीतील ग्रामसेवक कॉलनीत राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिवणक्लास करते. ती ३ तारखेला शिवणक्लासला गेली असता वापस आलीच नाही. तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले, अशी तक्रार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने दाखल केली आहे.
हे पण वाचा :   चौदा लाखांचा गुटखा जप्त; केजमध्ये गुटख्याच्या गोडाऊनवर छापा
या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय मीना तुपे ह्या करीत आहेत. Post Bottom Ad

LightBlog
loading...