💁‍♂️ महाराष्ट्रात 2 हजार 940 नवे कोरोनारुग्ण आढळले - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Monday, June 1, 2020

💁‍♂️ महाराष्ट्रात 2 हजार 940 नवे कोरोनारुग्ण आढळले


महाराष्ट्रात 2940 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 99 जणांचा मृत्यू करोनाची लागण होऊन झाला आहे.

आता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 65 हजार 168 इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासात 99 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 2 हजार 197 रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्यात आत्तापर्यंत 28 हजार 81 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
राज्यात सध्याच्या घडीला 34 हजार 881 अॅक्टिव्ह केसेस आहेत असंही आरोग्य विभागाने सांगितलं आहे.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

Post Bottom Ad

LightBlog
loading...