📣 सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान विविध पदांच्या ९० जागा [ सकारी नोकरी 2020] - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Monday, June 1, 2020

📣 सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान विविध पदांच्या ९० जागा [ सकारी नोकरी 2020]


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९० जागा

 • वैद्यकीय अधिकारी, 
 • सुपर विशेषज्ञ, तज्ञ, 
 • ऑडिओलॉजिस्ट, 
 • फिजिओथेरपिस्ट, 
 • समाजसेवक, 
 • मानसशास्त्रज्ञ, 
 • तंत्रज्ञ, 
 • समुपदेशक, 
 • सुविधा व्यवस्थापक, 
 • पीएमडब्ल्यू, 
 • फार्मासिस्ट, 

देखरेख अधिकारी आणि परिचारिका पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जून २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येइल.


अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – dpmsindhudurg@gmail.com

Post Bottom Ad

LightBlog
loading...