😱 24 तासांत 10 हजार कोरोना रुग्णांची नोंद - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Friday, June 5, 2020

😱 24 तासांत 10 हजार कोरोना रुग्णांची नोंद


Corona Live

⚡ भारतात नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

😰 गेल्या 24 तासांत कोरोनाच्या तब्बल 10 हजार नव्या रूग्णांच्या नोंद झाली आहे.

😷 गेल्या पंधरा दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असून देशभरात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 26 हजार 770 झाली आहे.

⌛ त्यापैकी 1 लाख 9 हजार 662 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये 5 हजार 535 रुग्ण बरे झाले.

🗣️ आतापर्यंत एकूण मृत्यू 6 हजार 348 झाले असून गेल्या चोवीस तासांमध्ये 273 मृत्यू झाले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

💁‍♂️ गेल्या 24 तासांमध्ये तमिळनाडू, महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीर, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ झाली. महाराष्ट्रानंतर दिल्लीत सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.


Post Bottom Ad

LightBlog
loading...