🌎 जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 61 लाखांहुन अधिक - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Monday, June 1, 2020

🌎 जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 61 लाखांहुन अधिक

😷 जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे जवळपास 61 लाख रुग्ण झाले आहेत.

⏳ मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये जवळपास दीड लाख नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 24 तासात 4,454 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे.
😱 वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 61 लाख 53 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 70 हजार 870 वर पोहोचली आहे.

🏥 दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 27 लाख 34 हजार रुग्ण बरे झाले आहेत.
💁‍♂️ जगातील 74 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 43 लाखांच्या घरात आहे.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

Post Bottom Ad

LightBlog
loading...