💥 अपघातात दोन ठार - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Monday, June 1, 2020

💥 अपघातात दोन ठार


गेवराई तालुक्यातील कोळगाव  परिसरात ट्रॅक्टर - मोटारसायकलच्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना आज पहाटे घडली.

या अपघातात अन्य एक जखमी झाला असून त्याच्यावर  रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेवराई तालुक्यातील कोळगाव जवळ आज पहाटे ट्रॅक्टर - मोटारसायकलच्या भीषण अपघातात जनार्धन मोघे, भारत मोघे यांचा मृत्यू झाला.

 दोन्ही मयत गेवराई तालुक्यातील पोखरी येथील असल्याचे समजते.Post Bottom Ad

LightBlog
loading...