💥 आणखी दोन पॉझिटीव्ह - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Saturday, June 6, 2020

💥 आणखी दोन पॉझिटीव्ह
जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या 53 स्वॅब पैकी दोन नमुने पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 

तर 47 नमुने निगेटीव्ह आणि 4 नमुन्यांबाबत कोणताही निष्कर्ष काढता आलेला नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी दिली.

आंबेवडगावात आणखी दोन पॉझिटीव्ह धारूर तालुक्यातील अंबेवडगावात काल पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णाच्या घरातील  13 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 

त्यातील दोन पॉझिटीव्ह तर 2 स्वॅबचा निष्कर्ष निघालेला नाही, अशी माहिती धारूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांनी दिली.

Post Bottom Ad

LightBlog
loading...