💥 मुंबईत डॉक्टर, नर्सची विशेष टीम - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Monday, June 1, 2020

💥 मुंबईत डॉक्टर, नर्सची विशेष टीम


💫 कोरोनाविरुद्धच्या सुरु असलेल्या लढाईत मेडिकल स्टाफच्या मदतीसाठी केरळमधून ५० पेक्षा अधिक डॉक्टर्स, नर्सेस मुंबईत येणार असल्याची माहिती डॉ. संतोष कुमार यांनी दिली आहे.

👉 कोरोना रुग्णांवर उपचार करताना मुंबईला आणखी मनुष्यबळाची आवश्यकता असून केरळहून १६ डॉक्टरांची टीम आज मुंबईला पोहोचण्याची शक्यता आहे.

🏥 पुढच्या काही दिवसात केरळहून ५० डॉक्टर आणि १०० नर्सेस मुंबईत येणार असून सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर काम करणार आहेत.

📍 ते वैद्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित रुग्णालय असून मुंबईत मेडिकल स्टाफच्या मदतीसाठी येणारे डॉक्टर केरळात खासगी क्षेत्रामध्ये काम करतात.

📌 दरम्यान, सदरील डॉक्टर स्वच्छेने आपल्या सहकाऱ्यांची मदत करण्यासाठी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Post Bottom Ad

LightBlog
loading...