⚔️ भारत आणि चीनच्या सैन्याधिकाऱ्यांमध्ये आज महत्त्वाची बैठक - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Friday, June 5, 2020

⚔️ भारत आणि चीनच्या सैन्याधिकाऱ्यांमध्ये आज महत्त्वाची बैठक


⚡ भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सीमावादावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे.

💁‍♂️ थोड्याचवेळात लडाखच्या चुशूल परिसरात भारत आणि चीनच्या सैन्याधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात होईल.

👨🏻‍🎨 भारताच्यावतीने लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह चर्चेसाठी जाणार आहेत.

👉 भारतीय शिष्टमंडळात 10 अधिकाऱ्यांचा समावेश असेल. तर चीनकडून मेजर जनरल लियू लीन वाटाघाटीसाठी येणार आहेत.

📍 या बैठकीत गलवान घाटी, हॉट स्प्रिंग, पँगाँग लेक परिसरातून चीनने सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी भारताकडून केली जाऊ शकते.


Post Bottom Ad

LightBlog
loading...