रिअलमीचा 'स्वस्त' स्मार्टफोन 'Realme C11' लाँच - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Monday, July 20, 2020

रिअलमीचा 'स्वस्त' स्मार्टफोन 'Realme C11' लाँच⚡ अखेर रिअलमी कंपनीचा Realme C11 स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. ● हा फोन रिच ग्रीन व रिच ग्रे अशा दोन कलरमध्ये उपलब्ध असनार आहे.

💁‍♂️ Realme C11 फीचर्स :

● 6.5 इंच एचडी+ (720×1600 पिक्सल) मिनीड्रॉप डिस्प्ले
● प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3+
● 2.3 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर
● 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज + मेमरी कार्डचाही सपोर्ट
● अँड्रॉइड 10 बेस्ड रिअलमी यूआयवर आधारित ड्युअल-सिम कार्डला सपोर्ट
● ड्युअल कॅमेरा सेटअप - 13 मेगापिक्सलचा प्रायमरी + 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
● फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5000mAh क्षमतेची बॅटरी
● कनेक्टिव्हिटी : 4जी एलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक

💫 या नवीन फोनची किंमत 7,499 रुपये इतकी ठेवण्यात आली असून येत्या 22 जुलैपासून फ्लिपकार्टवरुन हा फोन खरेदी करता येईल.

Post Bottom Ad

LightBlog
loading...